28th JUNE 2015
गुजरातमधील गावठी दारूची महाराष्ट्रात विक्री
मुंबई वृत्तान्त
- क्लासचालकांमध्ये'टायअप'वरून दोन तट
- आता डासांचे, साथी रोग फैलाना.. सावधान!
- ग्राहक न्यायालयाचा सॅमसंगला दणका
- चार वर्षांपासून १३ हजार यशस्वी उमेदवार प्रतीक्षा यादीतच
ठाणे वृत्तान्त
- विशेष मुलांसाठी ज्ञान-विज्ञान महोत्सव
- स्वयंचलित जलमापकांना 'खो'!
- रेल्वेतील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रवाशांची मदत
- येऊरचा फेरफटका महाग
महामुंबई वृत्तान्त
- धोकादायक इमारत ठरविण्यावरूनच घोळ!
- अतिक्रमणामुळे द्रोणागिरीला दरड कोसळण्याचा धोका?
- ऐरोलीतील शाखेवरून शिंदे, चौगुले यांच्यात जुगलबंदी
- महामार्ग रुंदीकरणाच्या भूसंपादनाचे ग्रहण सुटले
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर महापालिकेची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त
- 'आयआरबी' कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळले
- सोलापुरात वादळी पाऊस; शाळेचे पत्रे उडाल्याने २० विद्यार्थी जखमी
- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात ठाकरे स्मारकाचा प्रस्ताव
मराठवाडा वृत्तान्त
- औरंगाबादेतही गारांसह पाऊस
- भाजपचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार
- हिंगोलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही - माणिकराव ठाकरे
- कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद, उद्या बाजार समित्यांचा 'बंद'
विदर्भरंग
- वारसा : हजारो ख्वाहिशे ऐसी..
- वनातलं मनातलं : निरोपाचे विडे!
- दखल : इंग्रजीची भीती घालवणारं पुस्तक
- गार्डनिंग : किचन गार्डन
मोस्ट कमेन्टेड
- सुटाबुटातली गुन्हेगारी!
- मोदींनी ‘राज्य धर्म’पाळावा, ‘राजे धर्म’ नाही
- चिक्की खरेदीसाठीचा ठेकेदार मात्र तोच!
- शेतातील रस्त्याच्या वादातून दलित कुटुंबावर हल्ला
- भाजपकडून पुरोहितांना कारणे दाखवा नोटीस, शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत
- डावे, उजवे सगळे सवयीचे गुलाम
- पुण्यात वाहन जळीतकांड
- पुरोहित यांचे ‘तो मी नव्हेच’
मोस्ट रीड
- मुलाशी दोन हात; पित्याच्या हातात हात!
- मुख्यमंत्र्यांचा आदेशच मुंडे यांच्याकडून धाब्यावर
- तो एक तमोगुण..
- यापुढेही एका दिवसातच लोकहिताचे निर्णय!
- मोदी आणि संघावर पुरोहित यांचा हल्लाबोल
- पंकजांना विनाचौकशी निर्दोष कसे ठरवता?
- तलाव भरू लागले..
- राष्ट्रवादीकडून राज पुरोहितांचे अभिनंदन करणारे बॅनर्स
नीलेश पानमंद/ जयेश सामंत
Published: Saturday, June 27, 2015
ठाण्यातील भट्टय़ांचेही वसई, पालघरच्या दिशेने स्थलांतर
ठाणे पोलिसांच्या हद्दीतील मुंब्रा आणि देसाई गावातील गावठी दारूच्या गुत्त्यांनी आता महाराष्ट्र, गुजरात सीमेवरील पालघर, डहाणू, वसई यांसारख्या पट्टय़ात आपले बस्तान बसविले असून मालाड येथील दारूकांडामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी या भागातील गावपाडय़ांमधील अड्डय़ांची शोधाशोध सुरू केली आहे. दारूबंदी असलेल्या गुजरातमधून सीमेवरील ग्रामीण भागात दररोज लाखो लिटर गावठी दारूची आयात होत असल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली असून वसई पट्टय़ात या अड्डय़ांनी गेल्या काही वर्षांत चांगलेच बाळसे धरले आहे. विशेष म्हणजे, या दारूची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी ठरावीक मोटारसायकलच्या इंधनाच्या टाकीत विशिष्ट बदल केले जात असल्याचे उघड होत असून इंधनाच्या टाकीतून शेकडो लिटर दारू ठाणे, दिवा पट्टय़ात येत असल्याचे उघड होऊ लागले आहे.
ऐरोली परिसरात काही वर्षांपूर्वी झालेल्या दारूकांडात ३२ जणांना प्राण गमवावे लागले होते. या सगळ्या पट्टय़ात मुंब्रा, देसाई गाव, उरणलगत असलेल्या धुतूम परिसरातून गावठी दारूचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले होते. वारंवार होणाऱ्या दारूकांडामुळे तत्कालीन सरकारने ठाणे जिल्हय़ातील दिवा, देसाई, मुंब्रा परिसरांतील दारूचे अड्डे नष्ट करण्यासाठी जोरदार मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या भागातील दारूचे अड्डे बऱ्यापैकी कमी झाल्याचे सध्याचे चित्र आहे. असे असले तरी उरण, मुंब्रा आणि देसाई गावातील गावठी
* मोटारसायकलच्या टाकीतून दारूची विक्री
काही दशकांपूर्वी गावठी दारूची वाहतूक हमालांमार्फत व्हायची. टायरच्या टय़ूबमध्ये गावठी दारू भरून त्या टय़ूब गोणी भरल्या जायच्या. मग, हमाल या गोणीद्वारे विविध गुत्त्यांवर गावठी दारू वितरित करायचे. कालांतराने गावठी दारूच्या वाहतुकीसाठी चारचाकी वाहनांचा वापर होऊ लागला. कारच्या मोकळ्या जागेमध्ये दारूसाठय़ाकरिता विशिष्ट बदल करण्यात येत होते आणि त्याद्वारे गावठी दारू वितरित होत असते. मात्र, पोलिसांच्या कारवाईमध्ये अनेकदा दारूमाफियांच्या वाहतुकीचे बिंग फुटले आणि त्यामुळे चारचाकी वाहनाद्वारे होणारी दारूची वाहतूक दारूमाफियांसाठी डोकेदुखी ठरू लागली. यामुळे दारूमाफियांनी आता दारू वाहतुकीसाठी नवा फंडा शोधून काढला असून या फंडय़ानुसार दारू वाहतुकीसाठी मोटारसायकलींचा वापर करण्यात येत आहे. दारूच्या वाहतुकीदरम्यान पोलिसांच्या जाळ्यात सापडू नये म्हणून माफियांनी मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीमध्ये दारूचा साठा ठेवण्याकरिता विशिष्ट बदल केले आहेत. याच मोटारसायकलीद्वारे मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये हातभट्टीच्या गावठी दारूची वाहतूक होत आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दारूची वाहतूक करणाऱ्या एक मोटारसायकल ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली होती. त्या मोटारसायकलमध्ये दारूसाठय़ाकरिता विशिष्ट टाकी बनविण्यात आल्याचे उघड झाले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दारूविक्रेत्यांनी आता वसई, पालघर पट्टय़ात बस्तान बसविले असून गुजरातच्या सीमावर्ती भागातून या भागात होणाऱ्या दारूच्या वाहतुकीमुळे स्थानिक पोलीस अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याच भागातून मोटारसायकल किंवा रेल्वेमार्गे या दारूची वाहतूक होत असून या वाहतुकीदरम्यान कुणालाही संशय येऊ नये म्हणून काही मोटारसायलींमधून विशिष्ट पद्धतीच्या 'सॅक'चा वापर करण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी 'ठाणे लोकसत्ता'ला दिली.
देसाई, दिवा, मुंब्रा पट्टय़ातून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांत एके काळी बोटीने गावठी दारूची वाहतूक होत असे. मात्र, ऐरोली आणि विक्रोळीतील विषारी दारूकांडानंतर देसाईगाव आणि उरण भागातील हातभट्टय़ांवर पोलिसांकडून कारवाई होऊ लागली. त्यामुळे या भागात हातभट्टय़ांचे प्रमाण पूर्वीइतके राहिले नसले तरी गेल्या आठवडय़ात ठाणे पोलिसांनी शीळ-डायघर येथील देसाई गावातील खाडी किनाऱ्यापासून एक ते दीड किलोमीटर आतील पात्रात गावठी दारूनिर्मितीची भट्टी उद्ध्वस्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या भागातील दारूमाफियांनी आता वसई आणि पालघर पट्टय़ात बस्तान बसविल्याची माहिती पोलिसांकडे असून मालाड दारूकांडानंतर पोलिसांनी पश्चिम पट्टय़ात शोधमोहीम हाती घेतली आहे.

Promoted Content
मनोरंजन
आणखी वाचानव्या मालिकांच्या आगाऊ दवंडय़ा
शाळेतल्या मुलाप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीत भरपूर मज्जा करून झाल्यावर परतलेल्या टीव्हीवाल्यांनी 'ऐका...खुर्चीला खिळवणारे लव्हबर्ड्स
गिरीश जोशी लिखित-दिग्दर्शित 'लव्हबर्ड्स' हे सस्पेन्स थ्रिलर नाटक नुकतंच तिसऱ्यांदा रंगभूमीवर आले...विलोभनीय चित्रप्रतिमांचा 'किल्ला'
आशय-विषयदृष्टय़ा वैविध्यपूर्ण अशा मराठी चित्रपटांमध्ये चित्रचौकटींमधून बोलणारा आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना नवा...जगण्यातला आनंद!
समाजात आत्महत्येच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेतील अपयशामुळे विद्यार्थी आत्महत्या...
व्हिवा
आणखी वाचाराहिले दूर..
'हॉस्टेल लाइफ'चं आकर्षण ते न अनुभवणाऱ्यांना नेहमीच वाटत असतं. पण...फिर मिलेंगे चलते चलते
प्रत्येक वर्षी कॉलेज सुरू झाल्याच्या बातम्या आल्या, अकरावीच्या अॅडमिशनचे घोळ...फ्रेशर्स आले होsss
शाळेची पायरी ओलांडून आता आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या ...फ्रेंडशिप फंडाज्
नवीन माणसांशी स्वत:हून ओळख करून घेणं, मैत्री करणं वाटतं तेवढं...
मनोरंजन फोटो गॅलरी
महाराष्ट्र
गर्भलिंग चाचणीसाठी वापरलेली...
आलिशान कारमध्ये गर्भिलग चाचणी करण्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री सांगलीतून...
दारूबंदी मोहिमेला...
महाराष्ट्रात दारूबंदी होण्याचा दिवस आता दूर नाही, प्रत्येक...
मुंबई
व्हिडिओ: लोकल थेट...
भाईंदरहून सुटलेली लोकल रविवारी सकाळी चर्चगेट स्थानकातील फलाट...
वेगमर्यादेचेही उल्लंघन...
भरधाव गाडीची ब्रेक यंत्रणा निकामी झाल्यास तिचा वेग...
देश-विदेश
मोदींची वादाला बगल!...
देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू...
ललित मोदींबाबतची माहिती...
परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना ललित मोदी प्रकरणामुळे...
क्रीडा
भारताची शरणागती...
दडपणाखाली खेळणाऱ्या भारताच्या बचावावर जोरदार आक्रमण करीत ऑस्ट्रेलियाने...
विक्रमांपेक्षा ऑलिम्पिक सुवर्णपदक...
जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेत युवा खेळाडूंचा...
From The Financial Express
अर्थसत्ता
मध्यवर्ती बँकांची धोरणे...
जगभरात मध्यवर्ती बॅंकांची सध्याची अयोग्य धोरणेच अर्थव्यवस्थेला १९३०...
जागतिक अर्थव्यवस्थेत पुन्हा...
जागतिक अर्थव्यवस्थेत १९३० सालच्या महामंदीसारखी लक्षणे हळूहळू सर्वत्र...
के.जी. टू कॉलेज
अल्पसंख्याक कोटय़ातील...
अल्पसंख्याक कोटय़ातील रिक्त जागा इतर भाषक आणि धार्मिक...
दप्तर झाले हलके!...
गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना दिलेली जुनी पुस्तके शाळेत ज्या-त्या...
संपादकीय
स्मृती'भ्रंश'...
आयआयएम्स महाविद्यालयांची एकत्र मोट बांधण्याचा इराणीबाईंचा प्रयत्न असून...
लाटांनंतरच्या वाटा ...
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुरू झालेल्या रस्सीखेचीचे वैशिष्टय़...
विशेष
एक विषारी प्याला...
स्थळ, काळ बदललं.. पण विष पसरतच राहिलं
मुंबईत...
मुंबईत...
डावे, उजवे सगळे...
विशिष्ट धर्माचे नेते व प्रतीके यांना दूर ठेवून,...
मनोरंजन
नव्या मालिकांच्या आगाऊ...
शाळेतल्या मुलाप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीत भरपूर मज्जा करून...
खुर्चीला खिळवणारे...
गिरीश जोशी लिखित-दिग्दर्शित 'लव्हबर्ड्स' हे सस्पेन्स थ्रिलर नाटक...
नवनीत
सयाजीरावांची चतुराई...
बडोदा नरेश सयाजीराव जटिल समस्यांमधून सहजतेने मार्ग काढण्यात...
संस्थानांची बखर -...
बडोद्याचा राजा मल्हारराव यांस पदच्युत करून, गादीला वारस...
More Loksatta
The Indian Express Group
Copyright © 2015 The Indian Express ltd. All Rights Reserved.
posted by bcp211 @ 23:21 0 Comments